फणसे साहेब,

आजवर तुम्ही स्वतः गांगलांना दिलेली उत्तरे मी वाचलेली आहेत.
तुमच्याशी योग्य चर्चा करण्याचा दर्जा गांगलांजवळ नाही.
त्यांनी तुमच्या कुठल्याही प्रश्नाला कधीही समर्पक उत्तरे दिल्याची माहिती मला नाही.

तेव्हा तुम्ही या विषयावर त्यांचेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखेच आहे.

तुमच्यासारख्या सृजनशील कवी/लेखकास संताप आणवून विनाकारण व्यस्त करण्याचे गांगलांचे कसब अद्वितीय आहे.
त्यांचेकडे दुर्लक्ष करा. मात्र आता लोकसत्ता त्यांचे दिमतीला आला आहे असे दिसते. त्यामुळे आता-

गांगलाय लोकसत्ताय स्वाहाः

असे म्हणण्याची वेळ आलेली दिसते.