भूषणराव,

सुंदर गझल आहे... सगळेच शेर आवडलेत.

खंत वाटावी असे काहीच नाही
पोचलो तेथे, जिथे मी 'मी'च नाही

प्रेम, हेवा, मोह, भीती, राग, चिंता
दे असे मन, ज्यात हे काहीच नाही

हे विशेष आवडले.

रोज निर्देशांक मृत्यूचा वधारे
सारखी तेजी इथे, मंदीच नाही

ही नवीनच कल्पना!! पण छानच...

 पु. ले. शु.