पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:


प्रेयसीवर ऍसिड फेकल्याच्या प्रकरणात न्यायालयाने प्रियकरला दोषी धरले. पण मधल्या काळात न्यायालयाच्याच सूचनेनुसार त्या दोघांनी लग्नही केले होते. त्यामुळे न्यायालयानेही सामाजिक दृष्टीकोन ठेवून त्याला एक वर्षे तुरुंगावासाची शिक्षा दिली. ही शिक्षा त्याने आधीच भोगलीही आहे. त्यामुळे त्याच्या हातातील कायद्याची बेडी आता निघणार असून "लग्नाच्या बेडी'चे कर्तव्य निभावण्यासाठी तो मोकळा झाला आहे.
जवळा (ता. पारनेर) येथील हे प्रकरण आहे. मनोहर रामचंद्र बरसिले (वय 21) याचे त्याच गावातील एका मुलीवर ...
पुढे वाचा. : वर्षभर तुरुंगवासनंतर लग्नाची बेडी