Aamhi Marathi येथे हे वाचायला मिळाले:
अॉन-द-मूव्ह कनेक्टिव्हिटी ही संकल्पना आता भारतात लोकप्रिय होऊ लागलीये. रिलायन्स, टाटा इंडिकॉम, एअरटेल, आयडियासारख्या मोबाईल कंपन्यांची वायरलेस इंटरनेट कनेक्टिव्हिटी सेवा अनेक जण वापरत असतील. शिवाय मोबाईलवर इंटरनेट सर्फ करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत आहे. का कुणास ठाऊक, पण अॉन-द-मूव्ह इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणजे ‘डोक्याला ताप,’ अशीच अनेकांची समजूत आहे. अॉन-द-मूव्ह कनेक्ट असण्याचा प्रमुख फायदा म्हणजे तुम्ही केव्हाही एखादा महत्त्वाचा ई-मेल पाठवू शकता किंवा आलेल्या ई-मेलला उत्तर देऊ शकता. पण या ...
पुढे वाचा. : अॉफलाईन जी-मेल