Narendra Damle येथे हे वाचायला मिळाले:
पं. मुकुल शिवपुत्र बेपत्ता झाले आणि नंतर एका रल्वे फ़लाटावर हलाखीच्या अवस्थेत आढळून आले. या बातम्या वाचून अतिशय दुःख झाले. एका अद्वितीय कलाकाराची काय ही अवस्था ! विमनस्क अवस्थेत, विपन्न स्थितीत त्याला वावरावे लागावे. का बरं ? किती भयानक, किती दारुण ! पण काय करणार, कोण किती पुरे पडणार ?!