आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:



पंधरा वर्षांपूर्वी आलेला "क्वीझ शो' हा चित्रपट पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेत घडलेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणावर आधारित आहे. ताजेपणा टिकवून ठेवल्यामुळे इतक्‍या वर्षांनंतरही "क्वीझ शो' विचार करायला लावतो.

आयुष्याने शिकवलेले धडे, व्यक्तीच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्वापेक्षा तिच्या प्रतिभेने तयार होणारा आभास, व्यक्तीच्या ज्ञानापेक्षा तिने मिळविलेल्या पैशांचा देखावा मांडणारा क्वीझ शो, या शोदरम्यान झालेल्या फसवणुकीचा संशय आणि तपास लावण्याचा प्रयत्न, हे सर्व मुद्दे आपण हल्लीच "स्लमडॉग मिलेनिअर'मध्ये पाहिले आणि त्याच्या गुणदोषांची चर्चा ...
पुढे वाचा. : वैचारिक सत्याचा पाठपुरावा