Onkar Danke येथे हे वाचायला मिळाले:
लोकशाही राजवटीतला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे निवडणूक.पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आता लागलेत.गेल्या काही महिन्यांपासून माझे या निवडणुकींवर लक्ष होतं..या निवडणुकांचे माझ्या परीने विश्लेषण या ब्लॉगवर करणं अपेक्षित आहे. मात्र या निवडणुक निकालानं माझ्या आजवरच्या सा-या गृहीतकांना तडा गेलाय.
संपूर्णपणे फसलो.या दोनच शब्दात या निवडणुक निकालांचे वर्णन मला करावेसे वाटते.1991 पासूनच्या सर्व लोकसभा निवडणुका मी पाहतं आलोय. राजकीय विषयांमध्ये मला गती आहे असा माझा काहीसा समज होता.त्यात पत्रकार म्हणून मी कव्हर करत असलेली पहिली निवडणूक. ...
पुढे वाचा. : मतदारराजाचा विजय असो !