काय चाललयं आयुष्यात... येथे हे वाचायला मिळाले:

लोकसभा निवडणुकांचे निकाल हे सगळ्यांनाच धक्कादायक असेच लागले..निवडणुकीत सर्वाधिक धक्का बसला तो शरद पवार आणि शिवसेनेला..
त्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राज्यातल्या राजकारणातील महत्व संपत चालल्याची चुणूक या निवडणुकीने दाखवली.. राज ठाकरे यांना मिळालेलं मताधिक्य हे त्यांचं यश आहे, असं मला वाटत नाही.. राज्यात कोणत्याच पक्षाकडे असं एकमुखी प्रभावी नेतृत्व नसल्याने त्याचा फायदा राज ठाकरेंना झालाय. असं या निवडणुकीबाबत वाटतं.. जरा सविस्तर पाहुयात

सर्वात मोठा फटका पडला तो आहे शरद ...
पुढे वाचा. : मतदारांचा इंगा