ह्या चर्चेतील मुद्दे केवळ येथेच न मांडता लोकसत्तेच्या वाचक प्रतिसादांसाठी पाठवावेत असे मी सुचवते. लोकसत्तावाल्यांना पुरेशी माहिती नसल्याने वा इतर काही कारणाने ते चुकीची माहिती देणारे लेख छापत असतील तर तशी जाणीव त्यांना करून द्यायला हवी.