मुक्तांगण येथे हे वाचायला मिळाले:

"तुझ्या कानात कूsssss कलू?????"
एक वेलचीचा टाका वर घेउन मी वर बघण्याच्या आत, कानाजवळ एक गुदगुली झाली....पण त्या सरप्राईजच्या खटाटोपात बोटातून ते हिरवं वेटोळं खाली पडलं...क्षणार्धात ते उचलून परत फुलपाखरासारखी बोटं गुंफून.....कानाजवळ यावेळी मात्र जोरात शीळ या टोकातून त्या टोकाकडे गेली.
चिमुकल्या आनंदात गालावर एक लब्बाड हसू उमटलं होतं.

"कान दुखला ना माझा...बघू काय आहे ते?"

काय असेल?? यू वोन्ट बिलीव्ह.......पिंपळाचं पान,...त्याचं बारीक वेटोळं करुन फुंकर घालून शीळ घालण्याचे उद्योग चालले होते.

"कुणी शिकवलं हे?? काय काय ...
पुढे वाचा. : पत्र लिहिण्यास कारण की......