चोचले येथे हे वाचायला मिळाले:
अहोऽऽऽऽ, ऐकलं काऽऽ ?
ऐकलं काऽऽ ?ऐकलं काऽऽ ?ऐकलं काऽऽ ?
( कोरा कागज था ये मन मेरा हे गाणं आठवा अन् मग त्यातील तेरा तेरा तेरा प्रमाणेच इथलं ऐकलं का? ऐकलं का? ऐकलं का? गॄहित धरा.)
कुटुंबाच्या हातात वर्तमानपत्र..
मी चाट पडलो.
आश्चर्यातिरेकाने मला काहीच सुचेनासे झाले.
हातात लोकमत चे हेडलाईन कुटुंबाने सस्मित चेह-याने दाखविले.
बायकोचे ऐका अन्यथा ...
पुढे वाचा. : भजन करावे गाढवाचे .. पाय धरावे बायकाचे ...