जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्यानं संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त झाला आहे, माणसंच काय, पण झाड, झुडप, प्राणी, पक्षी आणि अगदी धरित्रीही तुझी आतुरतेने वाट पाहात आहे. प्रत्येकजण विचारत आहे, आळवत आहे, कधी रे येशील तू, वरुणराजा कधी रे येशील तू...

यंदाच्या वर्षी तर संपूर्ण राज्यभर सूर्यदेवाच्या कोपामुळे तापमापकाचा पारा चाळीस अंशाच्या मार्चमध्येच गेला होता. एप्रिल गेला, मे महिनाही सरत आला. तसा तू दरवर्षी सात जूनला येतोस, पण एखाद्या व्रात्य मुलाने दोन-चार दिवस शहाण्यासारख वागावं आणि मग पुन्हा त्याच्या अंगात यावं, असाच तू वागतोस. सात जूनला तू आपली ...
पुढे वाचा. : कधी रे येशील तू...