भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — ७

 

आपण जेव्हा समाज, व्यावहारिक जग असे शब्द उच्चारतो तेव्हा आपल्याला अभिप्रेत हे सर्व विश्व असले तरी आपली विचारपध्दती फक्‍त स्वतःच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्‍तींवर वा आपल्यासमोर आलेल्या घटनांवर आधारित असते. उदाहरणार्थ, एखाद्याला नोकरीत ...
पुढे वाचा. : /: -