marathi kavita preminsathiu येथे हे वाचायला मिळाले:



गेली चार दशके 'आवाज कुणाचा... शिवसेनेचा' असा नारा घुमणाऱ्या परळ-लालबाग पट्ट्यातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याला तडे गेले आहेत. मनसेने मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत लाखालाखांची मते घेऊन शिवसेनेला दणका दिला असला तरी प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील लालबाग-परळ परिसरात झालेली पिछाडी शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे.

मुंबईच्या ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी मराठी वस्ती असलेल्या ...
पुढे वाचा. : $$ $$ गिरणगावातील 'आवाज' गायब!