काचा-कवड्या येथे हे वाचायला मिळाले:
अ)
उडती तबकडी कशीबशी हेलपांडत भिंतीच्या मागच्या बाजूला उतरली. लगेचच तबकडीचं दार उघडलं आणि बारनू बाहेर पडला. उतरताच त्यानं इकडे-तिकडे बिलकुल न बघता नाकासमोर चालायला सुरूवात केली. तसं करणं खरंतर फारसं सोयीचं नव्हतं कारण नाकासमोर एक सरळसोट भिंत उभी होती! पण बारनू तरी काय करणार होता बिचारा? एकतर त्याच्या तबकडीनं गपगार व्हायला जी जागा निवडली होती ती त्याच्या नकाशात नोंदलेलीच नव्हती आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे अशी काही ठिकाणं ब्रह्मांडात अस्तित्वात आहेत हेच त्याला माहीत नव्हतं. मग अशावेळी ...
पुढे वाचा. : अनोळखी ग्रहावरील ’द्रावक’ घटना!