काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


कधी तरी एखादी विचित्र बातमी सापडते चायनाच्या पेपर्स मधे. मी न चुकता तो पेपर एकदा नजरेखालुन घालतो. भारताविरुध्द ओकलेली गरळ, आणि पाकिस्तान या ’मित्र’ देशाचा  ( फुकटात सियाचिनची दक्षणा दिली होती ना पाकिस्तानने चायनाला! – हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. तो   भाग भारताचा होता, पण पाकने तो चायनाला परस्पर देउन टाकला   ) असो.. विषय तो नाही.उगिच लिखाणाच्या ओघात आलं ते लिहिल्या ...
पुढे वाचा. : सेक्स पार्क.. चायना -चायना गोज क्रेझी..