काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


आजच बातम्या ऐकल्या.. प्रभाकरनचा मृत्यु.. क्षणभर सगळं स्तब्ध झाल्यासारखं वाटलं. एका अर्थाने जे काही झालं ते बरं झालं . जर प्रभाकरन जिवंत हाती लागला असता, किंवा भारतामधे शरण घेण्यास आला असता तर भारतासाठी अजुन एक नविन प्रॉब्लेम सुरु झाला असतात्यामुळे भारताच्या दृष्टीने जे कांही झालं ते बरंच झालं असं मला वाटतं.

प्रभाकरन च्या मृत्यु मुळे दुःख पण झालं. एक  लढवय्या म्हणुन  त्याच्या जाण्याचं वाइट वाटलं. त्याचं लढणं हे टेररिझम म्हणुन समजलं जावं कां हा एक वादाचा प्रश्न आहे. राजपक्ष म्हणाले, की आता प्रभाकरन मेला आहे, तेंव्हा तिथलया ...
पुढे वाचा. : प्रभाकरनचा मृत्यु.