लोकसत्तेत अनेक विभाग असावेत.....त्यामुळे त्यांची तांत्रिक वाटचाल योग्य दिशेने चालू असावी; पण वार्ताहर
मंडळी ह्या तांत्रिक गुंतागुंतीपासून लांब असावीत, असे वाटते.
किती दयाळू प्रतिसाद ! वार्ताहर मंडळींनी तांत्रिक गुंतागुंतीबद्दल माहिती घेताना एकाच स्रोतावर अवलंबून राहायला नको. इतर स्रोतांकडून (जसे मनोगत) खातरजमा करायला हवी, असे मला वाटते.
अक्षरवळण म्हणजे काय बरे?