अहो पण गांगलांनी जो फाँट देऊ केला आहे तो साधा ऍस्की फाँट आहे.  गांगल फाँटसारखा फाँट फाँटोग्राफर, फाँट क्रिएटर वापरून शाळकरी मुलालाही बनवता येईल. यात कुठले नवे तंत्रज्ञान आहे?