अक्षरवळण हा फाँटसाठी प्रतिशब्द वापरायचा हा माझा प्रयत्न आहे. (म्हणजे एकाच अक्षराची निरनिराळ्या फाँटमध्ये निरनिराळी वळणे दिसतात असे.) ह्यापूर्वी फाँटसाठी 'लपेट' असाही एक शब्द मी वापरून पाहिलेला आहे.