एकदा शिकलेली लिपी कालान्तराने लिहायला जमणार नाही
रूपान्तराने, कालान्तराने हिंदीत योग्य आहे. पण मराठी कालांतराने, रूपांतराने असे हवे ना? (म्हणजे इथे गोंधळ उडण्याचा प्रश्न नाही म्हणून म्हटले)