Marathi मराठी येथे हे वाचायला मिळाले:

लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांची परस्परांवरील टीकेची चिखलफेक संपली. मतदारराजाने आपला कौल दिला आणि त्याचा निकालही स्पष्ट झाला. आता खरं तरं राजकीय पक्षांनी स्वतःच्या कामगिरीचे शांत डोक्‍याने परीक्षण करण्याची गरज आहे. पण महाराष्ट्रातील निकालांवरून एका नव्याच वादाने जन्म घेतला आहे. मराठी माणसाच्या कल्याणाचा मक्ता कोणाचा यावरून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (नेहमीप्रमाणे) जुंपली आहे. थेटपणे सांगायचे, तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी (नेहमीप्रमाणे) झडू लागल्या आहेत. ...
पुढे वाचा. : 'मनसे'वर टीकेपेक्षा स्वतःकडे पाहा