स्मृतीपटल येथे हे वाचायला मिळाले:
हमम्!!
तर आज मला लिहायचा आहे Lumbergh विषयी. आता हा Lumbergh कोण?
हा एक office मध्ये सापडणारा प्राणी आहे. याची काही वैशिष्ट्ये
१. याला ज्या कामासाठी Hire केला जाता याला ते काम येत नाही.
२. ते काम सोडून ईतर कांमामध्ये हा खुप पटाईत असतो, जस प्रेझेनटेशन बनावणे, वाईट नंबर कागदावर चांगले करून दाखवणे.
३. खर्या कामापेक्षा याला मिटींग आणि ...
पुढे वाचा. : (०५/२०/०९)