डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
पुण्यामध्ये आज अचानक संध्याकाळी आकाश भरुन आले आणि थोड्याच वेळात धो-धो पावसाचे आगमन झाले. आम्ही कार्यालयातील खिडक्या उघडुन बाहेरुन येणारा तो गार वारा आणि पाण्याचे तुषार अंगावर झेलले. कृत्रीम ए/सी पेक्षा हा गारवा कित्तेक ...
पुढे वाचा. : घननीळा बरसला