मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

वाईजवळचे मेणवली गांव प्रसिद्ध आहे ते नाना फडणविसाच्या वाड्यामुळे। या वाड्यात सहा चौक आणि १०० खोल्या आहेत म्हणे. त्यावर अजून प्रसिद्धी मिळाली ती 'स्वदेस' चित्रपटाचे छायाचित्रीकरण या वाड्यातील एका चौकात झाले तेव्हा. आता तुम्ही वाडा बघायला गेलात तर नुतनीकरणाचे काम चालू आहे. पण प्रत्येक भेट देणार्‍या व्यक्तीस दिसते ते एक गोरख चिंचेचे प्रचंड झाड. या झाडाच्या बुंधाचा परीघ चांगला तीस फूट आहे. असले एक झाड पुणे विद्यापिठाच्या मुख्य इमारतीसमोर देखील आहे. ते तर याही झाडापेक्षा रुंद असावे.

या जागेला ...
पुढे वाचा. : मेणवलीची शीतल