"तुझी नजर कां कोण जाणे आग ओकीत आहे ।

तिचे नयनशर मात्र माझे हृदय गोंजारणारे ॥

जुन्या प्रेमपत्रातील तुझ्या फितुर झालेली अक्षरे ।

तिचे मुग्ध मौन मात्र सदा माझेच गीत गाणारे "                 ... व्वा- सुंदर लिहिलंत !