"केस ती सोडेल तेव्हा सोडु दे
शेपटा तूर्तास आपण ओढुया
हेच ते जे चित्र पुर्वी बिघडलेआज मॉडर्न आर्ट त्या संबोधुया" ... आवडले !