"आज भेटू ये जिथे कोणीच नाहीपोचलो तेथे,तिथे तर तीच नाहीदीर, जावा, सासरे,सासू, नणंदादे असे घ्रर ज्यात हे कोणीच नाहीमाळ शेवट घातली गेली गळ्याशीसटकण्याची एकही संधीच नाहीबायकोला बॉस म्हणते विश्व सारेही अवस्था एकट्या माझीच नाही" ... वा, मस्तच !