सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:

घडविले त्यानी ‘जीवन ’
एक मुलाखत
प्रत्येकजण आपल्या वाट्याला आलेले जीवन जगतच असतो. पण काहीजण मात्र जीवन घडवतात. याचे एक उदाहरण म्हणजे विले पार्ले (पू) स्टेशनजवळील ‘जीवन रेस्टॉरंट’ चे मालक श्री. वासुदेव विठ्ठल जोगळेकर. पण सारे परिचित त्याना आपुलकीने आप्पा म्हणतात. आजचे ‘जीवन रेस्टॉरंट’ त्यानी उभे केले, जिद्दीने, अपार कष्टाने, प्रामाणिकपणे आणि नेकीने. मराठी माणसाने धंदा सुरु केला म्हणजे तो धंद्यात पडला असे म्हटले जाते. पण आप्पानी या धंद्यात प्रवेश केला आणि आज ते यशस्वीपणे आपल्या व्यवसायात ठामपणे उभे आहेत. गेली पंचावन वर्षे ‘जीवन’ ...
पुढे वाचा. : घडविले त्यानी ‘जीवन’