Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
आज सकाळी एका मैत्रीणीनी पाठवलेल्या मेलचा अनुवाद इथे देते आहे….मेलचा विषय आहे एक लहान मुलगा आणि त्याची नौकरी करणारी आई यांच्यामधील संभाषण…….
कामावरुन उशिरा थकून भागून आणि वैतागुन एक स्त्री घरी येते तेव्हा तिला दिसते की तिचा ५ वर्षाचा मुलगा दारात तिची वाट पहात बसला आहे.
मुलगा : आई, मी तुला एक प्रश्न विचारु का?
आई : हो विचार ना!!
मुलगा : आई तुला एक तासाचे कामाचे किती पैसे मिळतात?
आई : (रागाने) त्याच्याशी तुला काय करायचे आहे? का विचारतो आहेस तु असा प्रश्न?
मुलगा : मला माहिती हवीये….सांग ना आई ...
पुढे वाचा. : उधार २५ रुपये……