कवी प्रणव येथे हे वाचायला मिळाले:

प्रेम ही एक स्वाभाविक भावना आहे, तरीही प्रेमात पडण्याची वा प्रेमात असण्याची परिस्थिती निर्माण करण्याची योजना तुम्ही ठरवून अमलात नाही आणू शकत. ही बाबच अशी आहे की, तुमचं तिच्यावर अजिबात नियंत्रण नसतं. तुम्ही एकतर प्रेमात पडता किंवा पडत नाही. ही घटना तुमच्याकडून घडून जाते. रामकृष्णांनी वेगळ्या प्रकारे समजावताना म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी प्रचंड लाट येते, त्यावेळी छोटे-मोठे ओढे नि नाले काही समजायच्या आत विनासायास काठोकाठ भरून जातात.

अर्थात एखादी व्यक्त प्रेमात आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही निकष आहेत. याची पहिली चाचणी म्हणजे तुम्ही प्रेम ...
पुढे वाचा. : प्रेम