कविता आवडली.

धनुष्य हाती ज्यांनी दिधले । ज्यांच्या वचनें जीवन फुलले । त्या वचनांचा त्या विद्येचा । सांग अवमान  करू कसा  मी ॥

यासारखा थोडा बदल केला तर रचना अधिक आकर्षक आणि अर्थवाही होईल, असे वाटते. अतिक्रमासाठी क्षमस्व.