ही पानगळीच्य मौसमाची राजकन्या...............

फिरून आली तर, वसंत अवतरलेला....

तिच्या राज्याची झालेली वाताहात......

मग पुन्हा ऋतू परिवर्तन.....ग्रीष्म......वर्षा.....