आज भेटू ये जिथे कोणीच नाही
पोचलो तेथे, तिथे तर तीच नाही
हा हा.
प्रेम माझे जेव्हढे, खोक्या, तुझ्यावर
तेव्हढे पेटीवरी नक्कीच नाही
हे खोके व पेटी प्रकरण छान जमून आले आहे.
(अवांतर: रिकाम्या खोक्यातही बरेच काही शिजत असते.. हा हा. हं घ्या चुभूद्याघ्या.)