पुन्हा जन्म घेतांना तुम्हाला काय अपेक्षीत आहे ? जीव तोच असावा की शरिर ? जीव तोच असणे म्हणजे पुन्ऱजन्म !

त्यामुळे पदार्थ <--> उर्जा या गृहितकाचा फारसा उपयोग नाही. बाकी तुम्ही म्हणताय तसं जर झालं तर त्या दोघांचे अंगठ्याचे ठसेही सारखे असतील, जे जीवविज्ञान नाकारते. (चुभुद्याघ्या).

त्यामुळे गृहितक चुकलं असं वाटतय.

हिंदू संस्कृतीनुसार ३२ कोटी/ लक्ष (चुभुद्याघ्या) योनींनंतर जीवाला मनुष्याचा जन्म मिळतो, त्यामुळे देवाला भरपुर वेळ मिळतो काँबीनेशन बनवायला, असं मला वाटतं. आणि त्यातून पुन्हा जन्म झाला तर हे प्रत्येकच जिवाबद्दल होतं असही म्हणता येइल, म्हणजे प्रत्येक जन्म हा पुनरजन्मच असतो.