मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. त्यापैकी शुद्ध मराठी ही एक पुणेरी वोली आहे असं मानण्यात येतं. याचा अर्थ इतर बोली अशुद्ध असा घ्यायचा का हा प्रश्न मात्र मला कधी पडला नाही
( कदाचित ऑल मेन आर इक्वल, सम ऑफ देम आर मोअर इक्वल दॅन अदर्स अशा अर्थाचं [बहुधा जॉर्ज ऑरवेलच्या ऍनिमल फार्म मधलं ] वाक्य आहे तशीच काहीशी आम्हा पुणेकरांचीही समजूत असेल! हघ्या)
बाकी हिंदीमध्येही अभिनंदन करतात आणि 'मुबारक बात' देतात असे वाटते. चूभूदेघे!
--अदिती