हिंदिभाषिकांना इतर भाषा शिकाव्या लागत नाही, तर आम्ही त्यांची भाषा शिकतो म्हणून ते माजलेत (हा शब्द योग्य नसेल तर काढून टाकावा). त्यांना ते जेते अन बाकी पराजित वाटू लागतात. हेच हिंदीभषिक किती भाषा शिकतात ? बाहेर देशातही त्यांचे फारसे कर्तुत्व (भाषेसंदर्भात) दिसत नाही. त्यामानाने अहींदीभाषीक कितीतरी पुढे आहेत. बहुतांश द. भारतियांना ३ भाषा येतात, तर काहिंना ४-५ सुद्धा. बहुदा हा आर्य आणि द्रविड संस्कृतीचा भेद असावा.