मुद्दा लक्षात आला. पण माझ्या माहितीप्रमाणे...

फाँट = टंक, साचा
टाईप = प्रकार, वळण
एन्हान्समेंट = भाववर्धन (जसे की ठळक, तिरपे, अधोरेखित)

स्टाईल = शैली

कॅलिग्राफी = अक्षरलेखन, सुलेखन