डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


आपण मोठे झाल्यावर, नोकरी-धंद्याला लागल्यानंतर जवळ-जवळ सगळेच जण असे म्हणत असतात “बालपणीचा काळ सुखाचा” आणि त्याला कारणही तसेच असते. लहानपणी कशाची चिंता नसते, महिन्याचे बजेट आखायचे नसते, कामावर वरिष्ठांची बोलणी खायची नसतात, कसलीच बंधन नसतात.

पण सहजच विचार करताना मला काही गोष्टीची जाणीव झाली, अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण लहानपणी करू शकलेलो नसतो, मग अशा ...
पुढे वाचा. : बालपणीचाच काळ का सुखाचा?