Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
जे अविद्याराती रुसोनियां।
गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां।
जो सुदिनु करी ज्ञानियां।
स्वबोधाचा।।
ज्ञानेश्वर माऊलींनी किती सोप्या शब्दांत सांगून ठेवलंय सगळं… फक्त ते आपल्याला कळत नाही आणि कळलं तरी वळत नाही हेच खरं… कदाचित आतापर्यंत काहींच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल, की आज हे काय? हा माणूस एकदम ज्ञानेश्वरांवर का घसरला? तर त्यामागे कारण आहे…
किस्सा कालचाच आहे. काम आटोपून, म्हणजे माझ्या हातातलं काम उरकून मी इतरांना त्रास देत भटकत होतो. (ही माझी शाळेपासूनची सवय. मधल्या सुटीत आपला डबा पटापट खायचा आणि इतरांच्या डब्यावर ...
पुढे वाचा. : जे अविद्याराती रुसोनियां।