आपण भौतिक शास्त्राचा अभ्यास केला आहे असे ग्रुहित धरून मी लिहित आहे.

उर्जा आणि वस्तुमान दोन्ही ना निर्माण केले जाउ शकतात ना नष्ट केले जाउ शकतात तर ते केवळ एका रुपामधून दुसर्या रुपात परिवर्तित होतात. मानविय शरिर हे वस्तुमान आहे तसेच त्याचे संचालन करणारी आत्मिक शक्ती हि एका शरिरामधून दुसर्या शरिरात परिवर्तित होते म्हणजे पुनर्जन्म होणे. वस्तुमान हे अर्थातच निसर्गात: दुसर्या रुपात परिवर्तित होतेच होते उदा. कार्बन चक्र इ.