दुसरे, तिसरे काही नसून, साधे सोपे, खालिल साखळीतून "मुक्त" होणे.
जसे ८३,९९,९९९ जन्माचे फेरे देखील याच साखळीशी निगडीत आहेत.
----->पदार्थ----> क्ष१---->क्ष२----->क्ष३--->उर्जा----->क्ष४---->क्ष न---->पदार्थ---->क्ष१---->
यात निरनिराळे "ईंटरमिटंट" पदार्थ म्हणजे देखील हे निरनिराळे ८३,९९,९९९जन्म असू शकतात.
तत्त्वज्ञान, विज्ञान असेच सुसंगत असावे.
ईंग्रजी शब्दांबद्दल जाहिर क्षमायाचना.
धन्यवाद.