हस्तलिखित रोमन लिपीत 'लिगेचर्स' नसतात.  असतात ती छापील रोमनमध्ये. 'लिगेचर' हा शब्द इंग्रजी कोशात पहा. एफ्‌आय्‌ सारखी जोड अक्षराची आणखीही उदाहरणे कदाचित मिळतील.