भूषणजी,
हल्लीच तुमची 'चंदा' ही कविता वाचली. ती वाचून निपाणीच्या विडीकामगार स्त्रियांच्या भेदक वास्तवाची आठवण झाली. तुमची ही कविताही त्याच पठडीतली आहे. समाजात इतरही शोषित घटक आहेत त्यांच्याकडेही लक्ष असू द्यावे.
बाकी कवितेची जडणघडण, वृत्त-छंद इत्यादी मस्तच.