फॉन्‍टसाठी विकीवर सुचवले गेलेले प्रतिशब्दः-

. --फ़ंट, घडण, घडणी, घडाई, घडवण, घाट. धाट, धाटणी. नूर, वळण, गोलाई, सौष्ठव, बांक, शैली, थाट. यातले काही शब्द Font शी यमक साधतात. जर फंट नको असेल त्यातला एक घेण्यास हरकत नसावी. आणखी काही शब्द:-(अक्षराचे) मुद्र, रूप, रंगरूप, गुणरूप. (अक्षराचा) ढंग, छब. (अक्षराची) छबी, ढब,  कांती, अंगकांती, अंगकाठी, वगैरे. किंवा पूर्ण नवीन शब्द-रूपिका. Change font म्हणजे अक्षराचे रूप, अंगकाठी, रूपिका इ.बदलणे.--. -- ११ मार्च २००७