...हल्ली तुमच्या अशा दीर्घकविता भीत-भीतच उघडतो मी.
काय भयानक वास्तव समोर येईल, सांगता येत नाही.
सुन्न झालो वाचून.
(अवांतर- "कळून सर्व मामला जायचीच शुद्ध ती!" सुंदर बाळाला काजळाची तीट लावतात, तसे काही आहे का हे? एखाद्याच ओळीत कशी काय मात्रा चुकवता तुम्ही?)