जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
मुंबई सकाळमध्ये नोकरी करत असताना तेव्हाचे मुंबई सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्या परवानगीमुळे मला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून सुमारे दीड ते दोन वर्षे काम करता आले. प्रादेशिक वृत्तविभागात दुपारी १ ते ७ अशी ड्युटी असायची. दोन/तीन महिन्यातून एकदा हे कॉन्ट्रक्ट मिळायचे. मग त्यावेळी मुंबईसकाळ मध्ये मी रात्री ८ ते १२ अशी ड्युटी करायचो. मी मुंबई सकाळमध्ये रिपोर्टिंगला होतो. प्रत्येक रिपोर्टर्सला दोन/तीन महिन्यातून एकदा नाईट ड्युटी यायची. ही ड्युटी संध्याकाळी ६ ते १२ अशी असायची. शक्यतो मी माझ्या याच ...