आर. आर. पाटिल हे चतुर राजकरणी आहेत, त्यान्ची प्रतिमा स्व्च्छ आहे, त्याला कारण डान्स बार वरिल बंदी व गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान याला मिळालेली प्रसिद्धी, परंतू सध्याच्या राजकरणात निष्कलंक व भ्रष्टाचारमुक्त म्हणून त्यांचे नाव घेणे धाडसाचे ठरेल.