काय सौरभजी? गरीबाची थट्टा करता असे वाटते. किती छान , सुवाच्य, ऱ्हस्व - दिर्घासमवेत मराठी हस्ताक्षर काढता राव?

काय नाही पटत? ' पेज' ऑप्शन मध्ये जाउन ' टेक्स्ट साईझ' , लार्जेस्ट करून पाहावे एकदा. मग पटेल.

मराठीत लिहीलेल्या विंग्रजी शब्दांसाठी जाहीर माफी मागतो मी. तुमच्यासारख्या सुविद्य व्यक्तीला हे मूळीच जड गेले नसणार हे मी खात्रीने सांगू शकतो.

बाकी, काही तथ्य असेल असे वाटते का? या 'प्रपोजिशन ' मधे.