दुर्लक्ष?

मला एक समजत नाही, की अर्धवट माहिती आणि अर्धवट समज यांच्या आधारावर मांडल्या जाणाऱ्या एका व्यक्तीच्या विचित्र कल्पनांना कडाडून विरोध करण्यात आपण एवढी शक्ती खर्च का करतोय?

हिटलर हा एक व्यक्ती होता. त्याच्या कल्पनाही विचित्र होत्या. अर्थात इथे हिटलरची आणि गांगलांची (सावरकर आणि गांगलांच्या धरतीवर) मुळीच होऊ शकत नाही. पण हिटलरच्या कल्पनांना जसा आम्ही विरोध करतो तसेच गांगलांच्या विचित्र कल्पनांना विरोध करायला हवा. अर्थात हा विरोध किती कडाडून करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दुर्लक्ष करण्यात मला तरी पलायनवादच दिसतो.